Saturday, 15 December 2018

पावसाचा फटका अंड्यांना...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कांदा, टोमॅटोच्या किंमती वाढल्यानंतर आता अंडे महाग झाले आहे. राज्यभरात पावसाने चांगलाच जोर धरल्याने त्याचा फटका अंड्यांना बसला आहे. तुंबलेल्या पाण्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आणि मुंबई आणि उपनगरात जीवनावश्यक वस्तू पोहोचण्यात अडचणी निर्माण झाला.

त्यामुळे अंड्यांच्या किंमतीत २० रुपयांची वाढ झाली आहे. ५५ रुपये डझन मिळणारी अंडे आता ७५ रुपये डझन मिळत आहे. 

पावसामुळे अंड्यांचा पुरवठा कमी झाल्याने अंड्यांच्या किंमत वाढल्या आहेत.  

  • मुंबई, नवी मुंबई व रागयगड जिल्ह्यात अंड्यांना चांगली मागणी
  • या शहरात ८० ते ९० लाख अंडे एका दिवसात विक्री होतात. 
  • एक डझन अंड्यांची किंमत जवळपास ६४ रुपयांच्या घरात 
  • ख्रिसमसच्या तोंडावर अंड्याची किंमत जवळपास ७० रुपयांवरही जाण्याची शक्यता 
  • सोमवारी १०० अंड्यांची किंमत २८० ते ३०० रुपयांवरून ४२८ रुपयांवर पोहोचली
  • रिटेल मार्केटमधून होलसेल मार्केटमध्ये विक्री होताना प्रत्येक अंड्यामागे ५० पैसे आकारले जातात
  • गेल्या चार महिन्यांमध्ये अंड्याच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ 
  • अंड्यांच्या वाढत्या दरामुळे अंड्यांपासून तयार होणा-या पदार्थांचा दरही वाढलाय

महागाईविरोधात मनसेचं अनोख आंदोलन

रेकॉर्डब्रेक इंधन दरवाढ,सामान्याचं महागाईनं कंबरड मोडणार

शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशीच भाजीपाला महागला

नाशिक: कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलेले चेक बाऊन्स

टोमॅटो महागला, मात्र फायदा कोणाला?

loading...

Top 10 News

राशी भविष्य