Saturday, 15 December 2018

सलग 16 व्या दिवशीही इंधन दरवाढीचा भडका कायम...

Previous Next

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

दररोजच्या वाढत्या पेट्रोल,डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हवालदील झालेली आहे. आज 16 व्या दिवशीही इंधनाचे दर वाढलेले आहेत. आजचे पेट्रोलचे दर 86.20 तर डिझेलचे दर 73.75 पैसे आहेत. इंधनच्या या सततच्या दरवाढीपासून सर्वसामान्य जनतेला दिलासा हवा आहे, मात्र सरकार या विषयावर गंभीर नसल्याचे चित्रचं या दरवाढीने दिसून येत आहे. सरकारने यावर लवकरात – लवकर तोडगा काढावा अशी जनतेची मागणी आहे. 

 आजचे पेट्रोल – डिझेलचे दर :

मुंबई - पेट्रोल 86.24 रुपये, डिझेल 73.78 रुपये

पुणे - पेट्रोल 85.95 रुपये, डिझेल 72.39 रुपये

 नाशिक - पेट्रोल 86.53 रुपये, डिझेल 72.96 रुपये

औरंगाबाद - पेट्रोल 87. 10 डिझेल 74.67 रुपये

अकोला पेट्रोल 86.20 रुपये. डिझेल 76.67 रुपये 

loading...

Top 10 News

राशी भविष्य