Thursday, 17 January 2019

कौमार्य चाचणी विरोधात जनजागृती करणाऱ्या 5 तरुणांना बेदम मारहाण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

कौमार्य चाचणी विरोधात जनजागृती करणाऱ्या 5 तरुणांना मारहाण पिंपरींमध्ये मारहाण करण्यात आलीय.

हे पाचही तरुण कंजारभाट समाजाचे आहेत. सोशल मीडियाद्वारे कौमार्य चाचणी विरोधात या तरुणांनी जनजागृती सुरू केली होती.

दरम्यान मारहाण करणाऱ्यांपैकी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलय .मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करावी अशी मागणी अंनीसने केलीय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य