Friday, 14 December 2018

अवयव दान केले इकडे; सत्कार झाला दिल्लीत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

बुलडाणा जिल्यातील देऊळगाव मही येथील मंदाबाई मगर यांनी आपल्या मुलाचे अवयव दान करुन आदर्श घडवलाय.

अवयव दान हीच मानव सेवा, हाच मानव धर्म हा संदेश देत मंदाबाईंनी अनेकांचे प्राण वाचवलेत.

मंदाबाई मगर यांनी धाडसी निर्णय घेत समाजोपयोगी कार्य केल्याबद्दल उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्या कडून मंदाबाई मगर यांचा सत्कार करण्यात आला.

मंदा बाई मगर या मुलाचं अवयव दान करणाऱ्या विदर्भातील पहिल्या महिला ठरलेल्या आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य