Tuesday, 18 December 2018

चंद्रपुरात 'शिवशाही' चे आगमन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपुर

 

चंद्रपुरात  शिवशाही बससेवा सुरु करण्यात आलीय.  मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये आरामदायी एयर कंडिशनर शिवशाही बसचे चंद्रपूर डेपोत आगमन झालंय. 

शिवशाही बसमुळे चंद्रपूर- औरंगाबाद असा 15 तासांचा प्रवास 12 तासात करणं शक्य होणारेय.

यामुळे खाजगी ट्रॅव्हल्सने प्रावास करणारे प्रवासी ही आता शिवशाही कडे वळले आहेत.  दिवाळीमध्ये खाजगी ट्रॅव्हल्सने तिकीटाचे पैसे दुप्पट केल्याने याचा फायदा ही आता शिवशाहिला होतोय.

खाजगी ट्रॅव्हलसप्रमाणे आरामदायक सिट,  फूल एयर कंडीशन  सुविधा असल्याने कमी पैशांत सगळी सोय उपलब्ध असल्याने प्रवाशांमध्ये आनंद दिसून येतोय अशीच बसेस चंद्रपूर - नागपूर मार्गावर ही धावावी अशी प्रवाशांची मागणी आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य