Sunday, 16 December 2018

एकाच वेळी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या 50 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

औरंगबादमध्ये बोंडअळीच्या नुकसानीची मदत मिळावी या मागमीसाठी 50हून अधिक शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता.

या आंदोलन शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. सरकारी कामात अडथळा आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलाय.

घोषणाबाजी करत आत्मदहन करणाऱ्या या शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य