Thursday, 17 January 2019

भारतीय संस्कृतीला लागलेला कलंक पुसण्यासाठी शिवसेनेने अनोख्या पद्दतीने साजरा केला ‘व्हॅलेंटाईन डे’

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद 

 

व्हॅलेंटाईन डेला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यानी यंदा औरंगाबादमध्ये अनोख्या पध्दतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केलाय.

शिवसेनेच्या वतीने औरंगाबादमध्ये पहिल्यांदाच 309 माता-पित्यांचे पूजन आयोजित करण्यात आले.

व्हॅलेंटाईन डे सारखी निमित्त शोधून प्रेयसीवर प्रेम करण्यापेक्षा दररोज आई-वडिलांवर प्रेम करण्याचा सल्ला यानिमित्ताने शिवसेनेने आजच्या तरुणपिढीला दिलाय.

वृध्दाश्रम हे भारतीय संस्कृतीसाठी लागलेला कलंक पुसण्यासाठी शिवसेनेतर्फे माता-पित्यांचे पूजन हा कार्यक्रम आयोजित केला होता.

loading...

Top 10 News

राशी भविष्य