Monday, 17 December 2018

जिजाऊंची 7 हजार 200 स्क्वेअर फुटाची भव्य रांगोळी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त तांदूळजा गावात 7 हजार 200 स्क्वेअर फुटाची जिजाऊंची रांगोळी साकारण्यात आलीये.

60 बाय 60 परिसरात ही प्रतिमा साकारण्यात आलीय. फीनिक्स मोडेल प्रायमरी स्कूल या शाळेत हा उपक्रम राबावण्यात आलाय.

ही रांगोळी काढण्यासाठी तब्बल 1 हजार 800 किलो रांगोळीचा वापर करण्यात आलाय. त्याचबरोबर प्रतिमा साकारण्यासाठी एक दिवसाचा कालावधी लागलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य