Tuesday, 18 December 2018

धनंजय मुंडेना घटनास्थळी जाण्यापासून रोखले ते बरोबरच होते - पंकजा मुंडे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

बीडमधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील दुर्घटनेतील मृतांचा आकडा पाचवर पोहोचलाय.

मला घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आलं, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला होता.

मात्र, धनंजय मुंडे यांना वैद्यनाथ साखर कारखान्याच्या दुर्घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आलं हे बरोबरच होतं असं पंकजा मुंडे यांनी म्हंटलय.

धनंजय मुंडेंनी तपास यंत्रणेला सहकार्य करणे अपेक्षित होतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्यात.

 
loading...

Top 10 News

राशी भविष्य