Saturday, 15 December 2018

नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक, यलो झोनमधील शेतीचा कर रद्द करण्याची मागणी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकच्या आडगावात मनपा प्रशासनाविरोधात शेतकरी आक्रमक झालेत. 'ग्रीन झोनप्रमाणे यलो झोनमधील शेतीवरचा कर रद्द करावा', अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

शेती मालमत्ता कराचे दर वाढवल्यानं आता येथील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत उतरले आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य