Tuesday, 11 December 2018

युवा शेतकऱ्याची भन्नाट कल्पना, जोडधंद्यातून लाखोंची मिळकत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ

शेतकरी नेहमीच आर्थिक अडचणीत जगत असतो. विदर्भ आणि मराठवाड्यात तर शेतकरी मोठया संख्येने आत्महत्या करत आहेत. गेल्या दहा वर्षात एकट्या विदर्भात साठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सरकारनेच जाहीर केले. शेतीत उत्पन्न मिळत नाही म्हणून अनेक शेतकरी मजूरी किंवा उद्दोग धंद्याकडे वळत आहेत.

मात्र, शेतीतील जोड़ धंदा केल्यास भरपूर आर्थिक मिळकत मिळू शकते यांचे उत्तम उदाहरण उमरखेड़ तालुक्यात पाहावयास मिळतयं. निलेश पराते या शेतकऱ्याची 5 एकर शेती आहे. निलेशने शेतीसोबतच कुकुटपालन आणि दुग्धव्यवसाय सुरु केला आहे.  कुकुटपालन आणि दुग्धव्यवसायच्या जोडधंद्यातून निलेशला लाखो रुपयांची मिळकत मिळते.

loading...

Top 10 News

राशी भविष्य