Monday, 10 December 2018

गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसच्या चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अनर्थ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसच्या चालकाच्या प्रसंगावधानामुळे अहमदनगरमध्ये मोठा अनर्थ टळलाय.  श्रीगोंद्यात रेल्वेमार्ग खचल्यानंतर मोटरमनने वेळीच ट्रेनवर नियंत्रण मिळवल्यामुळे संभाव्य अपघात टळलाय.

श्रीगोंद्यात घारगावजवळ रेल्वे मार्ग खचल्यामुळे गोवा निजामुद्दीन एक्स्प्रेसचं इंजिन रुळाला घासलं. त्यामुळे रेल्वे रुळाला मोठा तडा गेलाय. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत वेगावर नियंत्रण मिळवलं आणि मोठा अपघात टळलाय.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य