Sunday, 18 March 2018

तस्करी करुन नाशिकमध्ये आणलेल्या तरुणीने उघडकीस आणले खळबळजनक वास्तव

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशकात मुलींची तस्करी करणारी टोळी सक्रीय असल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलंय. बांग्लादेशमधील 14 ते 15 वर्षांच्या मुलींना नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात आणलं जातंय.

एका बांग्लादेशी तरुणीनंच असा गौप्यस्फोट केलाय. तसेच यासंदर्भात पोलिसांत तक्रार करुनही योग्य ती दखल घेतली जात नसल्याचा आरोप या पीडित तरुणीनं केलाय.

त्यामुळे बांग्लादेशमधून भारतात वेश्या व्यवसाय करण्यासाठी अल्पवयीन मुलींची सर्रास तस्करी केली जात असल्याचं खळबळजनक वास्तव समोर आलंय.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News