Tuesday, 18 December 2018

होर्डिंग लावणं बर्थ डे बॉयला पडलं महाग!

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नेते-पुढाऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर शहरात लावले जातात. परंतु, वाढदिवासाचं शुभेच्छा देणारं पोस्टर लावणे एका बर्थडे बॉयला चांगलंच महागात पडलंय.

वाढदिवसाच्या निमित्ताने रस्त्यावर होर्डिंग लावल्यानं बर्थडे बॉयला पोलिसांनी अद्दल घडवलीय. पोलिसांनी बर्थडे बॉयलाच वाढदिवासाचं शुभेच्छा देणारं पोस्टर उतरवायला लावलं.

होर्डिंग उतरवण्याचा व्हिडीओ व्हायरल झालायं. नाशिकच्या एमजी रोड परिसरातील ही घटना घडल्याची माहिती समोर येतंय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य