Friday, 19 October 2018

मुलं होत नाही म्हणून ती मोठ्या आशेने भोंदूबाबाकडे गेली अन्...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

मुलं होत नसल्याने उपचारासाठी डॉक्टरकडे जाणे नेहमीच योग्य ठरते. काहीजण भोंदूबाबाकडे जाणे पसंत करतात. मात्र मोठ्या आशेने

भोंदबाबाकडे जाणाऱ्या महिलांना त्याच्या मागण्यांना बळी पडावे लागते. नागपूरमध्ये अशीच धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरच्या

मनकापूर परिसरात मुलं होत नसल्याने उपचाराच्या नावावर भोंदुबाबाने महिलेवर अत्याचार केला आहे. या गुन्ह्यातील 4 आरोपींनी अटक

करण्यात आली आहे. तर आरोपींमध्येएका महिलेचा समावेश आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य