Wednesday, 19 December 2018

नितेश राणे फोनवर का आणि कुणावर इतके भडकलेत?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

कणकवली इथं मुबंई-गोवा महामार्ग प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला दिला जात नसल्यानं जेष्ठ नागरिकांनी उपोषणाचं हत्यार उपसले.

बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून त्यांनी आमरण उपोषणाला सुरूवात केली. एकीकेड प्रशासनानं याकडे साफ दुर्लक्ष केलं तर दुसरीकडे नितेश राणे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन या आंदोलनाची दखल घेतली.

यावेळी उपोषणकर्त्यांनी नितेश राणेंकडे आपल्या समस्या मांडल्या. त्यानंतर नितेश राणेंनी आक्रमक होत थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. या वेळी संभाषणात जिल्हाधिकारी आणि नितेश राणेंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं कळतं.

loading...

Top 10 News

राशी भविष्य