Sunday, 20 January 2019

म्हणून स्थानिकांना या थंड हवेच्या ठिकाणी अग्नितांडव पाहायला मिळाले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये अग्नितांडव पाहायला मिळाले आहे. शनिवारी रात्री माथेरानमधील 3 दुकानांना आग लागली. दुकानांमध्ये आग विझवण्याचे प्राथमिक उपाय नसल्यानं आगीचा अधिकच भडका उडाला. त्यातच माथेरानच्या रस्त्यावरुन येण्यास अग्निशमन दलाच्या वाहनाला खूप अडचणी आल्या. अखेर तिथल्या स्थानिक तरुणांनी तब्बल 3 तासांच्या प्रयत्नांनर आगीवर नियंत्रण मिळवलंय.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य