Monday, 21 January 2019

अखेर कोल्हापूर विमानसेवा सुरु

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

गेली सहा वर्षे रखडलेली कोल्हापूरची विमानसेवा आजपासून सुरू झालीय. मुंबई - कोल्हापूर आणि कोल्हापूर - मुंबई या विमानसेवेतून 30 प्रवासी उडान योजनेअंतर्गत प्रवास करत आहेत.

दुपारी दोन वाजता मुंबईहून कोल्हापूरला या विमानाचं टेकऑफ झाले. तर कोल्हापूरहून मुंबईला शेतकरी, अनाथ आणि अपंग मुले, कचरा वेचक महिला, तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला प्रवास करतील.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य