Thursday, 22 February 2018

‘व्हॅलेंटाईन डे’ दिनीच नवऱ्याने असे कृत्य केले की समजल्यावर कुणालही हादरा बसेल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पिंपरी चिंचवडच्या वृंदावन कॉलनीमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

पत्नीच्या अंगावर डिझेल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न पतीकडून झालेला आहे. एवढेच नव्हे तर उपचारा विना पत्नीला घरात कोंडून ठेवले.

हर्षदा उमेश कांबळे असे जखमी महिलेचे नाव असून पती उमेश मल्हारी कांबळे याच्याविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपीविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील चौकशी सुरू आहे.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News