Friday, 18 January 2019

कोल्हापुरात चंद्रकांत पाटालांनी केलेला चमत्कार पाहून सगळ्यांनाच बसला आश्चर्यांचा धक्का

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज,कोल्हापुर

 

कोल्हापूर महानगरपालिकेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना चमत्कार करण्यात अखेर यश आलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांची सून मेघा पाटील यांचा भाजपने पराभव केलाय.

महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादीच्याच अफजल पीरजादे आणि अजिंक्य चव्हाण यांना फोडून त्यांनी खिंडार पाडत यश मिळवलंय.

भाजपला यश आल्यानं अनेकांना धक्का बसलाय. भाजप विजयी झाल्यानं आमदार अमल महाडिक आणि नूतन सभापती आशिष ढवळे यांनी आंनद व्यक्त केलाय.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य