Friday, 18 January 2019

...म्हणून प्रणिती शिंदेनी चालवली सायकल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

 

सध्या देशभरात पेट्रोल,डिझेल, घरगुती स्वयंपाकाचा गँसची प्रचंड दरवाढ झालीय. यात सातत्याने वाढच होत असून याचा फटका बसून सर्वसामान्य नागरिकांचे बसतोय. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडलंय.

वाहनचालकांना, मालवाहतुकदारांना यांचा फटका बसून सर्वत्र महागाई वाढली आहे. सतत होणाऱ्या दरवाढ़ीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे सरकारच्या या अन्यायी इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने धडक मोर्चा कडून मोर्चात सायकल आणि बैल गाडी चालवत सरकारचा निषेध करण्यात आलाय.

हा मोर्चा कन्ना चौक येथून आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याधिकारी कार्यलयापर्यंत काढण्यात आलाय. यावेळी प्रणिती शिंदेंनी स्वत: सायकल चालवली. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य