Tuesday, 18 December 2018

पतंगाच्या मांजामुळे 2 वर्षीय चिमुकला जखमी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिचवड

मांजामुळे पक्ष्यांना इजा होण्याच्या घटना दरवर्षी घडतात. पण, पिंपरी चिंचवडमध्ये एका लहान मुलाला मांजामुळे गंभीर दुखापत झाली आहे. पिंपरी चिंचवडच्या कलेवाडीत राहणारा 2 वर्षांचा हमजा खानला दुखापत झाली आहे.

हमजाच्या डोळ्यावर इलाज सुरू आहेत. पतंगाच्या धारदार मांजामुळे त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली त्यामुळे दृष्टीलाच धोका निर्माण झाला आहे. काळेवाडीत एका नातेवाईकासोबत गाडीवरून तो जात असताना रस्त्यावर लटकत असलेला मांजा त्याच्या चेहऱ्याला गुंडाळला गेला आणि त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

फिनिक्स रूग्णालयात त्याच्यावर उपचार केले जात आहेत. सुदैवाने दृष्टी वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य