Tuesday, 18 December 2018

मुंबई-पुणे मार्गावर अपघात;2 ठार, 5 जण जखमी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

जुन्या मुंबई पुणे रोडवर भीषण अपघात झाल्याची घटना घडलीय. कंटेनर आणि कारची जोरदार धडक होऊ अपघात झालाय.

वडगाव ब्राह्मणवाडीजवळ हा अपघात झालाय. या अपघातात 2 जण ठार, 5 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

यात मृतांची तसेच जखमींनीची ओळख अद्याप होऊ शकलेली नाही. याबाबतचा अधिक तपास वडगांव मावळ पोलीस करीत आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य