Tuesday, 18 December 2018

कोरेगाव-भीमा प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सांगलीत आरपीआयच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. कोरेगाव-भीमा प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आरपीआयनं केलीय.

तसेच हिंसाचार घडवून आणणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी देखील या मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आलीय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य