Wednesday, 17 January 2018

शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत; पोस्टसह उदयनराजेंचा फोटो व्हायरल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर अनेक राजकीय नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीरपणे आपली प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून फक्त एका वाक्यात उदयनराजेंनी आपली अप्रत्यक्षरीत्या आपली भूमिका मांडली आहे.

शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत अशी पोस्ट उदयनराजेंनी टाकली आहे. या पोस्टसह त्यांनी शेअर केलेला त्यांचा बाईकवरचा फोटोही चांगलाच व्हायरल होत आहे.  

Top 10 News

Facebook Likebox

Popular News