Tuesday, 13 November 2018

‘राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे’ - चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

कार्तिकी एकादशीनिमित्त महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची भक्तीमय वातावरणात शासकीय महापूजा केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत विठ्ठलाची पूजा करण्याचा यंदाचा मान कर्नाटकमधील बळीराम शेवु चव्हाण आणि शिनाबाई चव्हाण या वारकरी दांपत्याला मिळालाय.

राज्यातील शेतक-यांचे उत्पादन वाढू दे, त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव देण्याची आमची क्षमता वाढू दे, असे साकडे चंद्रकांत पाटलांनी यावेळी विठ्ठलाकडे घातले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य