Monday, 23 October 2017

येळकोट येळकोट जय मल्हार ! जेजुरीत 15 तास चालणाऱ्या "मर्दानी" दसऱ्याचा आरंभ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिंचवड

 

येळकोट येळकोट जय मल्हार या घोषणांनी जेजूरीचा परिसर सध्या दुमदूमून गेला.

 

उभ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबाच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपारिक पद्धतीनं “मर्दानी दसर्याचे” आयोजन केलं जाते.

 

15 तासांपेक्षाही जास्त जास्त काळ चालणारा हा शाही दसरा पाहण्यासाठी जेजूरीमध्ये हजारो भाविक उपस्थित राहतात.   

 

दसऱ्या निमित्त संपूर्ण जेजूरी गडावर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे. 

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News