Monday, 23 October 2017

कोल्हापुरचा शाही दसरा; चंद्रकांत पाटीलांसह अनेक दिग्गजांची हजेरी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

विजयादशमीचा सण देशभरात जल्लोषात साजरा झाला. दसऱ्या निमित्त रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं गेले. कोल्हापूरमध्ये शाही परंपरेनुसार दसरा साजरा करण्यात आला.

 

कोल्हापूरच्या दसरा चौकात या सोहळ्याला सुरुवात झाली. सिमोल्लंघनाचा सोहळा हा दरवर्षी शाही रितीरीवाजानुसार पार पाडला जातो. कोल्हापूरकर देखील सोहळ्याला मोठ्या संख्येनं हजेरी लावतात.

 

या कार्यक्रमाला महसुल मंत्री चंद्रकांत पाटील. पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांनी सिमोल्लंघन सोहळ्याला हजेरी लावली.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News