Thursday, 15 November 2018

विठुरायाच्या पंढरीत शिवसैनीकांचे आंदोलन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

 

माहागाईविरोधात शिवसेनेने राज्यभर आंदोलन हाती घेतले आहे. मंगळवारी महाराष्ट्राचे अराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठुरायाच्या पंढरीत शिवसेना कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घंटानाद करून जोरदार निषेध व्यक्त केला आहे.

 

मोदी सरकारच्या काळात अच्छे दिनची अपेक्षा करणाऱ्या सामान्या जनतेला माहागाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप स्वत: राज्यात सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेनेच केला आहे. तर पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांचा फटका थेट सर्वसामान्यांना बसत असल्यामुळे शिवसेनेने राज्यव्यापी आंदोलन हाती घेतले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य