Monday, 17 December 2018

कोकणातील अतिवृष्टीचा धोका टळला; 15 किलोमीटर उंचीचे ढग सातारा, महाबळेश्वरकडे सरकले

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

कोकणात होणाऱ्या अतिवृष्टीचा धोका टळला आहे. कोकणातील रोहा, दापोली परिसरावर पंधरा किलोमीटरचा ढग पसरला होता.

 

रायगड, दापोलीसह अन्य काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती.

 

सर्वसामान्यांसोबतच मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. पण, हेच ढग आता पश्चिम महाराष्ट्राकडे सरकले आहेत.

 

हे ढग सातारा, महाबळेश्वरकडे सरकले आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रावर अतिवृष्टीचं सावट आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य