Thursday, 15 November 2018

पुण्यात जेवणाच्या डब्यातून परकीय चलनाची तस्करी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

जेवणाच्या डब्यातून परकीय चलनाची तस्करी करणाऱ्या दोन भामट्यांना पुणे विमानतळावर अटक करण्यात आली.

 

निशांत येतम आणी एस रंगलानी असं अरोपीचं नाव असून, त्याच्या जवळ तब्बल एक कोटी तीस लाख रुपये किमतीचं परकीय चलन आढळले.

 

निशांत ही रक्कम घेऊन दुबईला जाण्याच्या तयारीत होता. परंतु इमीग्रेशन अधिकाऱ्याला त्याचा संशय आल्यामुळे त्याची बॅग तपासण्यात आली.

 

त्यानंतर निशांतची साथीदार रंगलानी हीला देखील अटक करण्यात आली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य