Friday, 14 December 2018

डोनाल्ड ट्रम्प का झाले 'ट्रोल'?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली आणि शुभेच्छा देणारं एक ट्विटही केले. भारतात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. 

 दिवाळीच्या शुभेच्छा देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी जैन, बौद्ध, शिख समुदायाचा उल्लेख केला मात्र हिंदू शब्द लिहायचे विसरले. मात्र त्यावरून ते चांगलेच ट्रोल झाले.

 बऱ्याच नेटकऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ट्रोल केल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा ट्विट केले आणि त्यात हिंदूंनाही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

loading...

Top 10 News

राशी भविष्य