Friday, 18 January 2019

दुबईच्या 'एमीरेट्स एअरलाइन्स'चं विशेष दिवाळी सेलिब्रेशन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

दिवाळी हा सण लोक सर्वत्र उत्साहाने साजरा करत आहेत. एमीरेट्स एअरलाइन्स ही दुबईची विमान कंपनी असून या एअरलाइन्सने युएईमधील लोकांना एका वेगळ्या अंदाजात दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

airline3.jpg

 

मिठाईने भरलेला ट्रक दुबईच्या प्रसिद्ध बॉलीवुड पार्क आणि सिटी वॉकमध्ये उभा होता. लोकांना आश्चर्यचकित करत यावेळी एअरलाइनच्या क्रूने उपस्थित लोकांना खास भारतीय मिठाई वाटल्या.

 

airline2.jpg

7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2018 या काळात दीपावली दरम्यान दुपारी प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी विशेष खानपानाचे आयोजन केले आहे. इकोनॉमी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या ग्राहकांना "मोतीचूर लाडू, तसेच ताज्या गरम आहाराचा आनंद घेता येणार आहे. बिझनेसआणिफर्स्ट क्लास प्रवाशांनाही अंजीर रोल या मिठाईचा आनंद घेता येणार आहे.

 

airelines1.jpg

loading...

Top 10 News

राशी भविष्य