Friday, 18 January 2019

#StatueOfUnity Live: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं मोदींच्या हस्ते लोकार्पण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

नर्मदा नदीवरील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2018 रोजी या पुतळ्याचं अनावरण उत्साहात झालं आहे.

गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यात नर्मदा नदीतल्या साधू बेटावर सरदार सरोवर प्रकल्पाजवळ हा पुतळा आहे.

या पुतळ्याची उंची 182 मीटर आहे. तसेच या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असं म्हटलं जाणार असून हा जगातला सर्वांत उंच पुतळा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी- Live

 • देशाच्या इतिहासात आज महत्वाचा दिवस -  पंतप्रधान
 • स्मारकाचा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसीत होणार  - पंतप्रधान
 • इथली रोप नेवून नागरिकांनी एकतेचा वृक्ष मोठा करावा  - पंतप्रधान 
 • या स्मारकामुळे आजूबाजूच्या आदिवासी बांधवाना रोजगार मिळेल  - पंतप्रधान
 • भारत देश अनेक तुकड्यात ,राजेशाहीत विभागला होता - पंतप्रधान  - पंतप्रधान
 • मात्र सरदार पटेलांच्या हा देश अंखड राहू शकला - पंतप्रधान 
 • सरदार पटेलांकडे शिवाजी महाराजांचं शौर्य,चाणक्याची कूटनिती होती - पंतप्रधान
 • आजचा क्षण भारतीयांसाठी आंनदाचा - पंतप्रधान
 • पुतळा उभारणीसाठी संकल्पना मनात आली - पंतप्रधान 
 • तेव्हा मनात शंका, कुशंका निर्माण झाल्या होत्या - पंतप्रधान
 • देशाला पटेलांनी एकत्र केलं - पंतप्रधान 
 • डोंगरात शिल्प उभारायच होत, मात्र ते शक्य झाल नाही - पंतप्रधान
 • जगातला सर्वात मोठा पुतळा हा पटेलांच्या शौर्य, संकल्पाच प्रतिक - पंतप्रधान

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य