Tuesday, 11 December 2018

त्याने चक्क 66 वर्षानंतर कापली नखं...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जगातील सर्वात मोठी नखं वाढवणारा भारताचे श्रीधर चिल्लान यांनी चक्क 66 वर्षानंतर आपली नखं कापली आहेत. त्यांच्या नखांची लांबी 31 फूटहून जास्त होती. मात्र 31 फूटहून जास्त नखांच्या वर्ल्ड रेकॉर्डनंतर त्यांच्या डाव्या हाथाला कायमस्वरुपी अंपगत्व आले आहे.

तब्बल 60 वर्ष नखं न कापल्यामुळे त्यांच्या हाथाचे वजन वाढले आणि त्यामुळे त्यांच्या हाताला कायमचे अंपगत्व आले आहे.

सध्या चिल्लाल यांच्या नखांना ‘बिलीव इट ऑर नॉट’ या म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहे.

82 वर्षीय चिल्लाल यांचा नख कापण्याचा कार्यक्रम टाइम्स स्केवअरमध्ये रिपलेच्या बिलीव इट ऑर नॉट या म्युझियममध्ये ठेवण्यात आला होता.

loading...

Top 10 News

राशी भविष्य