Tuesday, 22 January 2019

भैय्यूजी महाराज यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्ठा, इंदुर

कोण आहेत भैयुजी महाराज 

 • १९८० – ९० च्या दशकात ‘सियाराम शर्ट्स’च्या जाहिरातींमध्ये दिसणारा देखणा तरुण म्हणजे उदयसिंह देशमुख.
 • हे तरुण पुढे अध्यात्माकडे वळले , म्हणता म्हणता तो आध्यात्मिक गुरू बनले . 
 • राज्यकर्ते, राजकारणी, उद्योगपती त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावू लागले.
 • हे आध्यात्मिक गुरू म्हणजे उदयसिंह देशमुख ऊर्फ भय्यूजी महाराज.
 • मध्य प्रदेशमधील इंदौरजवळ भय्यू महाराजांचा मोठा आश्रम आहे.
 • २०११ मध्ये अण्णा हजारेचे आंदोलन मागे घेण्यात भय्यू महाराज यांची महत्त्वाची भूमिका निभावली होती.
 • सर्वपक्षीय नेते त्यांचे शिष्य आहेत.
 • इंदूरमध्ये भय्युजी महाराजांचं मुख्यालय आणि आश्रम
 • महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भय्युजी महाराजांचे अनुयायी
 • भूमी सुधारणा, पेयजल आणि बालशिक्षण क्षेत्रात काम
 • महत्त्वाच्या राजकीय नेत्यांसोबत घनिष्ठ मैत्री
 • अण्णांच्या लोकपाल आंदोलनातही मध्यस्थाची भूमिका

भैय्यूजी महाराज यांच्या अकाली निधनाने अनेक राजकीय नेत्यांनी हा आमच्यासाठी धक्का असल्याचे म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करुन भय्यूजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आध्यात्मिक गुरु भैयुजी महाराज यांची आत्महत्या...
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य