Saturday, 15 December 2018

तुर्कीमध्ये पुराचं थैमान, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानं

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

तुर्की देशातल्या अंकरा शहराला शनिवारी पुराचा मोठा फटका बसला आहे. अकांरामध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अचानक आलेल्या पावसासोबत पुरानेही थैमान घातलं आहे. अंकारा शहरात आलेल्या या पुरात ४ जण जखमी झाले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झालं आहे.

पुरातील पाण्याचा जोर इतका जबरदस्त होता की त्याच्या प्रवाहात येणारे ट्रकसह इतर मोठी वाहनंही वाहून गेली, दरम्यान सरकार आणि इतर स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात बचाव कार्यात स्वत:ला झोकून दिलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य