Wednesday, 16 January 2019

सर्वोच्च न्यायालयाची वेबसाईट डाऊन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी मुंबई

सर्वोच न्यायालयाची वेबसाईट डाऊन झालीय. त्यामुळे वेबसाईट हॅक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. supremecourtofindia.nic.in ही सर्वोच्च न्यायालयाची वेबसाईट आहे. न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी एसआयटी चौकशीनंतर थोड्याच वेळात ही वेबसाईट डाऊन झाली.

तर दुसरीकड़े ब्राझीलच्या हॅकर्सनी वेबसाईट हॅक केल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्रालयाची वेबसाईटही हॅक झाल्याचं वृत्त होतं. पण त्यावेळी वेबसाईटक हॅक नाही, तर डाऊन झाल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं होतं.

loading...

Top 10 News

राशी भविष्य