Saturday, 15 December 2018

दिल्लीत एकाच कुटुंबातील चौघांचा आगीत होरपळून मृत्यू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

राजधानी दिल्लीच्या पीतमपुरा भागातील कोहाट एनक्लेवमधील एका फ्लॅटमध्ये गुरुवारी रात्री भीषण आग लागली. फ्लॅटमध्ये लागलेली आग इतकी भीषण होती की काही वेळात त्या आगीने संपूर्ण इमारतीला वेढा घातला.

या इमारतीतील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या नागपाल कुटुंबातील राकेश, त्यांची पत्नी टीना, मुलगा दिव्यांश आणि मुलगी श्रेया चौघांचा या आगीत मृत्यू झाला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार गुदमरुन या चौघांचा मृत्यू झालाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य