Thursday, 17 January 2019

इस्रोच्या नावावर इतिहास, IRNSS-1आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, आंध्र प्रदेश

भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं आणखी एक नवा इतिहास स्वतःच्या नावावर केलाय. इस्रोनं श्रीहरिकोटा येथून पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी IRNSS-1आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं.

या उपग्रहामुळे देशातील जीपीएस प्रणाली सक्षम होण्यासाठी मदत होणार असून, समुद्रातील दिशा समजण्यासाठीही हा ग्रह फायदेशीर ठरणार आहे.

पीएसएलव्ही-सी 41 मधून IRNSS-1आय उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. विशेष म्हणजे IRNSS-1आय हा उपग्रह स्वदेशी बनावटीचा आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य