Thursday, 17 January 2019

युपीत पोलिसाचा बारबालांसोबत डान्स, व्हिडिओ व्हायरल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशचे पोलीस आपल्या कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. उत्तर प्रदेशमधील पोलिसाने खाकीचा अपमान केल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पोलिसाचा बारबालांसोबत डान्स केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या पोलिसाने आपल्या खाकी वर्दीचाही मान ठेवलेला नाही. वर्दीतच त्या बारबालांसोबत नाच करतोय. त्यांच्यावर पैसे उडवतोय.

police-dance.png

आपण कायद्याचे रक्षक आहोत हे देखील तो यावेळी विसरुन गेलाय. योगी सरकार नेहमीच खाकी वर्दीधारकांना कठोर परिश्रम करून कायदा व्यवस्थावर देखरेख ठेवण्याचे धडे शिकवत असते. पण, हे वर्दी धारक योगी सरकारचे नियम तोडण्याच्या मागे लागले आहेत. खाकीवर दाग लागणारे हे युपीतील एक ताजे उदाहरण आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य