Saturday, 15 December 2018

भाजप खासदाराच्या मुलीचा सैन्यात प्रवेश

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 वृत्तसंस्था, उत्तराखंड

भाजप खासदार रमेश पोखरियाल निशंक यांच्या मुलीने एक वेगळा आदर्श जगासमोर ठेवलाय. मुलगी श्रेयशी निशंकनं परदेशातील लाखो रुपयांच्या नोकरी बाजूला सारून भारतीय सैन्यात सहभागी होऊन राष्ट्रसेवा करण्याचा निर्णय घेतालाय.

डॉक्टर श्रेयशी निशंक शनिवारी अधिकृतरित्या कॅप्टन आर्मी मेडिकल कोरमध्ये रुजू झाली. श्रेयशी आता रुडकीयेथील सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये सेवा देणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य