Monday, 17 December 2018

राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर यांचे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर यांचे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना एक पत्र लिहूील आहे. त्यांना पाठिंबा दर्शवत विक्रमादित्य क्रिकेटपटू यांनीहूी यात दिली आहे. मुंबईतील उपनगरीय लोकलमधून धक्के खात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची व्यथा विक्रमादित्य क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने पत्रा द्वारे मांडली आहे. लोकलच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेने एकत्र येऊन काम करण्याची मागणी सचिनने केली आहे.

या मागणीच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे असले, तरी तुम्ही माझ्या मागणीला पाठिंबा द्याल, अशी आशा सचिनने व्यक्त केली आहे. सचिनने केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून लोकल रेल्वेच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव ठेवला.

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी सचिनने केली आहे. त्याचप्रमाण भारतीय रेल्वेच्या नियंत्रणाखाली त्यांचा कारभार नसावा असे सचिनने या पत्रात लिहील आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेचे एकत्रीकरण झाल्यास निर्णय प्रक्रियेला वेग येईल आणि अनेक प्रकल्प वेगाने मार्गी लागतील, असं सचिनला वाटतं असं या पत्रातून दिसतयं.

loading...

Top 10 News

राशी भविष्य