Tuesday, 13 November 2018

पंजाब नॅशन बँकेतील घोटाळा, मेहुल चोकसींची संपत्ती जप्त

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीच्या तब्बल 41 मालमत्तांवर इडीनं जप्तीची कारवाई केलीय. चोकसीच्या जप्त केलेल्या मालमत्तांची किंमत 1217 कोटी इतकी आहे.

यात मुंबईतील 15 घरं आणि 17 कार्यालयांचा समावेश आहे. तर कोलकत्तामधील शॉपिंग मॉल आणि अलिबागमधील फार्महाऊस जप्त करण्यात आलाय.

property.png

शिवाय महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील 213 एकर जमीन जप्त करण्यात आली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य