Sunday, 16 December 2018

हावडा एक्सप्रेसच्या पेंट्रीकारमधील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, अहमदाबाद

हावडा एक्स्प्रेसच्या पेन्ट्री कारमध्ये प्रवाशांच्या जेवणासाठी वापरण्यात येणारे उकळलेले बटाटे पायांनी तुडवतानाचा एक व्हिडिओ नुकताच वायरल झाला आहे. अहमदाबाद - हावडा एक्स्प्रेस गाडी क्रमांक 12833 अमरावती जिल्ह्यातील धामणगांव रेल्वे स्टेशनवर आली असता पेन्ट्री कारमध्ये एका मोठ्या गंजा मध्ये ठेकेदाराचा कर्मचारी चक्क पायांनी उकळलेले बटाटे तुडवीत असल्याचे या व्हिडीओ मध्ये स्पष्ट दिसत आहे.

त्यानंतर या कर्मचाऱ्याने या बटाट्याची भाजी बनवून प्रवाशांना दिली. एकीकडे रेल्वे प्रशासन प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा पुरवीत असल्याचे दावे करतं तर दुसरीकडे मात्र, खाद्यपदार्थ पुरविण्यासारख्या आवश्यक गोष्टी कडे अशा प्रकारे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य