Thursday, 17 January 2019

…म्हणून शेतकऱ्याने शेतात लावला सनी लिओनीचा बिकीनीतील फोटो; याला म्हणतात आयडीयाची कल्पना

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, हैदराबाद

 

शेतात आलेल्या पिकाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी एका शेतकऱ्यानं भन्नाट शक्कल लढवली आहे. या शेतकऱ्याने बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लिओनीचे बिकनीतील पोस्टर लावलं आहे. आंध्रप्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ही आयडीयाची कल्पना लढवली आहे.

सनी लिओनीचे पोस्टर लावल्यानंतर शेतातील पिकामध्ये सुधारणा झाल्याचा दावा शेतकऱ्याने केला आहे.

शेताच्या दोन्ही बाजूला या शेतकऱ्याने सनीचे पोस्टर लावलं आहे.

या पोस्टरवर 'मुझसे जलना मत' असा मजकूरही लिहण्यात आला आहे.

लोक शेतातील पिकाकडे न पाहता सनी लिओनीच्या पोस्टरकडे पाहतात. त्यामुळं वाईट नजरेपासून माझ्या पिकाचा बचाव होतोय. याचा फायदा मला मिळत आहे. सनी लिओनीचे फोस्टर लावल्यापासून पीक चांगलेच बहारले असल्याचे हा शेतकरी म्हणाला. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य