Thursday, 22 February 2018

नऊवारी साडी नेसून मराठमोळ्या तरुणीचा अनोखा विक्रम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, थायलंड

स्काय डायव्हिंग करणाऱ्या अनेक धाडसी महीलांचे व्हिडीओ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले आहेत. मात्र नऊवारी साडी नेसून, आपल्या संस्कृतीचा मान राखत, तब्बल 13 हजार फुटांवरुन एका महिलेने उडी मारली. उडी मारणारी महीला पुण्याची रहीवासी शीतल महाजन त्यांनी ही कामगिरी केली.

shital-mahajan1.jpg

 

स्काय डायवर शीतल महाजन यांनी चक्क 13 हजार फूट उंचावरुन विमानातून जम्प करण्याचा विक्रम केलाय. आणि विशेष म्हणजे हा साहसी प्रकार त्यांनी चक्क नऊवारी साडीवर हू धाडसी कामगीरी केली आहे.

नऊवारी साडी म्हणजे मराठी संकृतीची ओळख मराठी संस्कृतीचा अभिमान आणि ह्याच मराठी संकृतीचं जतन व्हावं यासाठी त्यांनी नऊवारी साडी नेसल्याचे त्यांनी सांगतीय. थायलंडच्या स्काय डायव्हिंग सेंटमधून त्यांनी 13 हजार फुटांवरुन उडी मारण्याचा विक्रम केलाय.

shital-mahajan2.jpg

 

Top 10 News

Facebook Likebox

Popular News