Friday, 18 January 2019

‘त्या’ वक्तव्यानंतर भागवत अडचणीत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मूजफ्फरपूर

ऱाष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आलेत. आपले स्वयंसेवक लष्कराच्या आधी तयार होऊ शकतात. देशाला जर आमची गरज पडल्यास तसेच आमच्या संविधानाने आणि कायद्याने आम्हाला परवानगी दिली तर आम्ही तत्काळ शत्रूशी लढण्यास तयार आहोत.

असं वक्तव्य केल्याने भागवतांवर सर्व स्तरातून टीका होतेय. सैन्याला तायरीसाठी 6-7 महिने लागतील मात्र, आपण 2 दिवसांतच तयार होऊ शकतो असंही भागवत म्हणाले होते त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा सध्या निषेध होतोय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य