Tuesday, 13 November 2018

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान अबूधाबीमध्ये ऑईल फील्डमध्ये मोठा सौदा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संयुक्त अरब अमिरातमधल्या अबू धाबीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं.

अबू धाबीचे राजे मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी स्वतः मोदींचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीदरम्यान  ओएनजीसी लिमिटेडनं अबूधाबीमध्ये ऑईल फील्डमध्ये मोठा सौदा केलाय.

ओएनजीसी विदेश लिमिटेडनं आबूधाबीच्या लोअर जाकुम कन्सेशनमध्ये 10 टक्के भाग खरेदी केलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य