Tuesday, 13 November 2018

मला भिती वाटतेय कारण आता मुलींनी देखील बिअर प्यायला सुरुवात केलीय – मनोहर पर्रीकर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी एक अजब वक्तव्य केले आहे. मला भिती वाटतेय कारण आता मुलींनी देखील बिअर प्यायला सुरुवात केलीय असे पर्रीकर यांनी म्हंटले आहे.

गोव्यात अंमली पदार्थांबद्दल बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. गोव्यात अंमली  पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांवर कारवाई सुरू असून हा व्यापार पूर्णपणे बंद होई पर्यंत कारवाई सुरुच राहणार असल्याचेही ते म्हणाले.

मनोहर पर्रिकर बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, आजच्या युवापिढीला कष्ट करायला नको. त्यांना असे वाटते कि सरकारी नोकरीत जास्त काम नसते त्यामुळे युवापिढीचे लक्ष्य सरकारी नोकरीकडे जास्त असते.     

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य